सभासद विभाग

वनिता समाजाची सदस्यत्व वर्गणी पुढीलप्रमाणे आहे

  • आजीवन सदस्य …… रु. २००० आणि प्रवेश शुल्क रु. ५०
  • वार्षिक सदस्य …….. रु. ५००  आणि प्रवेश शुल्क रु. ५०
  • आजीवन सदस्यांना दरवर्षी रु. ३०० देखभाल खर्चासाठी द्यावे लागतील.
  • वार्षिक वर्गणी दरवर्षी एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी असेल. म्हणजेच ती दरवर्षी एप्रिलमध्ये पुन्हा भरावी लागेल.

https://nulledscriptor.org/