वनिता समाजाच्या वाचनालयात ५ हजारांपेक्षा जास्त मराठी पुस्तके व नियतकालिके आहेत। दरवर्षी यात अद्ययावत पुस्तकांची भर पडत असते.
वाचनालय दर शुक्रवारी ११ ते १ या वेळेत उघडे असते.
(१५ मे ते १ जुलै या दरम्यान वाचनालयाला सुट्टी असते) वाचनालयाची वार्षिक वर्गणी रू. 300 आहे. तसेच वर्गणीदारांकडून रु. ५०० ठेव म्हणून घेतले जातात.
एका वेळेस सभासद ४ पुस्तके व ४ मासिके घेऊ शकतात। (४ मासिकांच्यात १ नवीन, २ जुनी व १ दिवाळी अंक असावा.) पुस्तके २ महिन्यांहून अधिक काळ परत न केल्यास दंड भरणे बंधनकारक आहे.
वाचनालयासाठी देणगी द्यायची असेल, अथवा अधिक माहिती हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधावा.