वधू वर सूचक मंडळ

दिल्ली व त्याच्या आसपास राहणा-या मराठी बांधवांच्या सोयीसाठी वनिता समाजातर्फे वधूवर सुचक मंडळ चालविण्यात येते.मंडळ दर शुक्रवारी ११ ते १ या वेळेत उघडे असते. (१५ मे ते १ जुलै दरम्यान वधू वर सुचक मंडळाला सुट्टी असते)

वधू वर सुचक मंडळाची वार्षिक वर्गणी रू. २००/- आहे.

दरवर्षी वधूवर मेळावा भरविला जातो व त्यास लखनौ, कानपुर सारख्या शहरातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो.

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधावा

->डाउनलोड वधू वर सूचक मंडळ फॉर्म